सातबारा Watch

← चुंबळी

Ferfar #2159 · चुंबळी

पाटोदा, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
1023, 1027, 1634, 1651, 1818, 1828
Talathi
ज्ञानेश्वर संभाजी काकडे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी :- दिवाणी न्यायाधिश साहेब, (क. स्तर) पाटोदा यांचे न्यायालयात, आदेश क्रमांक दिवाणी दावा रे.दि.दा.क्र. :- 165/2026. आदेश दिनांक :- 22/09/2026. अर्जदार :- दादा जाणू पवळ रा. चुंबळी, ता. पाटोदा, जि. बीड. वादी :- दादा जाणू पवळ रा. चुंबळी, ता. पाटोदा, जि. बीड. प्रतिवादी :- 1) तारामती जाणु पवळ रा. चुंबळी, ता. पाटोदा, जि. बीड. प्रतिवादी :- 2) कालवती देविदास पवार रा. सुप्पा, ता. पाटोदा, जि. बीड. अर्जदार यांनी लेखी अर्ज व मा.दिवाणी न्यायाधीश साहेब ( क. स्तर ) पाटोदा यांचे न्यायालयात विशेष दिवाणी दावा रे.दि.दा.क्र. 165/2026, दि. 22/09/2026 दाखल करून कळविले आहे कि, वादी व प्रतिवादी यांच्या मध्ये आप-आपसात खालीलप्रमाणे वाटप झाले आहे. सदरील वाटप झालेले क्षेत्र हे तलाठी सजा तांबाराजुरी अंतर्गत मौजे चुंबळी ता.पाटोदा, जि.बीड येथील आहे. सदरील वादग्रस्त मिळकतीचे जमीन मालक नामे जाणु माधवराव पवळ हे यापूर्वीच मयत झालेले आहेत. वादी :- दादा जाणू पवळ यांचे वाटपास आलेले क्षेत्र गट नं. 1023 मधील क्षेत्र 0.0034 आर, गट नं. 1027 मध्ये क्षेत्र 0.0022 आर, गट नं. 1634 मधील लागवडी लायक क्षेत्र 0.0233 आर व पोट खराब क्षेत्र 0.0033 आर, गट नं. 1651 मधील क्षेत्र 0.0100 आर, गट नं. 1818 मध्ये क्षेत्र 0.0117 आर, गट नं. 1828 मधील लागवडी लायक क्षेत्र 0.0250 आर व पोट खराब क्षेत्र 0.0117 आर एवढे क्षेत्र वाटप करण्यात आले आहे. सदरील तडजोड पत्राआधारे प्रतिवादी नं. 1 तारामती व प्रतिवादी नं. 2 कलावती यांनी वादग्रस्त मिळकतीमधील असणारा हक्क व हिस्सा स्वतःहून वादी दादा यांच्या हिश्यात सोडून दिलेला आहे. वरीलप्रमाणे वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये सरस-निरस तडजोड झाली असुन मा.दिवाणी न्यायाधीश साहेब (क.स्तर) पाटोदा यांचेकडील वरीलप्रमाणे तडजोडपत्र दाखल केलेवरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.