Ferfar #2122 · उंबरविहरा
पाटोदा, बीड · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-26
- Objection until
- 2026-10-11
- Certified
- —
- Gat / Survey
- 338
- Talathi
- बी. के. दांडगे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 26/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/09/2026अर्जदार:- पांडुरंग महादेव तांबे रा.उंबरविहीरा यांनी अर्ज केला की,बाजुस दाखल केलेल्या मौजे- उंबरविहीरा येथील स नं/गट नं. मधील खातेदार अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अशोक महादेव तांबे ऐवजी पांडुरंग महादेव तांबे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता, या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 13/08/2026 मधील नोंदणी क्र. A-2645973 अन्वये अशोक महादेव तांबे ऐवजी पांडुरंग महादेव तांबे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे अर्ज व राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे.करीता राजपत्र आधारे नावात दुरुस्ती करुन सविनय सादर.