Ferfar #4341 · तांबाराजुरी
पाटोदा, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने
अर्जदार:- 1) अंतिकाबाई दगडु तांबे वय - ८३ वर्षे, धंदा: शेती 2) अशोक दगडु तांबे वय - ५६ वर्षे, धंदा: शेती व 3) भागवत दगडु तांबे वय - ५० वर्षे, धंदा: शेती रा.तांबाराजुरी ता. पाटोदा जि. बीड यांनी लेखी अर्ज व रक्कम रुपये 500 किंमतीचे अनुक्रमे बाँड क्र. DU 776134 वरील वाटपपत्र दाखल करून कळविले कि, त्यांचे मालकीची मौजे तांबाराजुरी येथील जमीन अर्जदार क्र.1, 2 व 3 यांचे नावावरील 1) गट क्र.500 मधील 0.03.50 हे.आर 2) गट क्र.506 मधील क्षेत्र 0.03.30 हे.आर 3) गट क्र.516 मधील क्षेत्र 0.03.84 हे.आर 4) गट क्र.518 मधील क्षेत्र 0.00.62 हे.आर 5) गट क्र.79 मधील क्षेत्र 0.39.00 हे.आर व पो.ख.0.01.00 हे.आर 6) गट क्र.804 मधील क्षेत्र 0.01.50 हे.आर व पो.ख.0.00.25 हे.आर 7) गट क्र.805 मधील क्षेत्र 0.00.50 हे.आर व पो.ख. 0.00.50 हे.आर 8) गट क्र.810 मधील क्षेत्र 0.17.50 हे.आर 9) गट क्र.834 मधील क्षेत्र 0.19.00 हे.आर व पो.ख.0.01.00 हे.आर 10) गट क्र.921 मधील क्षेत्र 0.13.50 हे.आर 11) गट क्र.924 मधील क्षेत्र 0.25.00 हे.आर 12) गट क्र.926 मधील क्षेत्र 0.19.50 हे.आर 13) गट क्र.932 मधील क्षेत्र 0.05.50 हे.आर 14) गट क्र.935 मधील क्षेत्र 0.02.00 हे.आर 15) गट क्र.936 मधील क्षेत्र 0.02.50 हे.आर 16) गट क्र.938 मधील क्षेत्र 0.00.56 हे.आर 17) गट क्र.940 मधील क्षेत्र 0.01.60 हे.आर व पो.ख.0.00.15 हे.आर 18) गट क्र.945 मधील क्षेत्र 0.02.75 हे.आर 19) गट क्र.947 मधील क्षेत्र 0.10.50 हे.आर इत्यादी गट क्र. मधील क्षेत्र वारस फेरफार क्र.४१६२ ने सामाईक खाते ७/१२ सदरी असल्यामुळे अर्जदार 1 यांनी वाटपपत्रास समंती दिली असुन अर्जदार 2 व 3 यांच्यामध्ये खालीलप्रमाणे आप-आपसात वाटप झालेले आहेत.
1) अशोक दगडु तांबे यांना वाटपास आलेले क्षेत्र गट क्र.500 मध्ये 0.01.75 हे.आर, 506 मध्ये 0.01.65 हे.आर, 516 मध्ये 0.01.92 हे.आर, 518 मध्ये 0.00.31 हे.आर, 79 मध्ये 0.19.50 हे.आर व पो.ख.0.00.50 हे.आर, 804 मध्ये 0.00.75 हे.आर व पो.ख.0.00.12 हे.आर, 805 मध्ये 0.00.25 हे.आर व पो.ख.0.00.25 हे.आर, 810 मध्ये 0.08.75 हे.आर, 834 मध्ये 0.09.50 हे.आर व पो.ख.0.00.50 हे.आर, 921 मध्ये 0.06.75 हे.आर, 924 मध्ये 0.12.50 हे.आर, 926 मध्ये 0.09.75 हे.आर, 932 मध्ये 0.02.75 हे.आर, 935 मध्ये 0.01.00 हे.आर, 936 मध्ये 0.01.25 हे.आर, 938 मध्ये 0.00.28 हे.आर, 940 मध्ये 0.00.80 हे.आर व पो.ख.0.00.08 हे.आर, 945 मध्ये 0.01.37 हे.आर, 947 मध्ये 0.05.25 हे.आर.
2) भागवत दगडु तांबे यांना वाटपास आलेले क्षेत्र गट क्र.500 मध्ये 0.01.75 हे.आर, 506 मध्ये 0.01.65 हे.आर, 516 मध्ये 0.01.92 हे.आर, 518 मध्ये 0.00.31 हे.आर, 79 मध्ये 0.19.50 हे.आर व पो.ख.0.00.50 हे.आर, 804 मध्ये 0.00.75 हे.आर व पो.ख.0.00.13 हे.आर, 805 मध्ये 0.00.25 हे.आर व पो.ख.0.00.25 हे.आर, 810 मध्ये 0.08.75 हे.आर, 834 मध्ये 0.09.50 हे.आर व पो.ख.0.00.50 हे.आर, 921 मध्ये 0.06.75 हे.आर, 924 मध्ये 0.12.50 हे.आर, 926 मध्ये 0.09.75 हे.आर, 932 मध्ये 0.02.75 हे.आर, 935 मध्ये 0.01.00 हे.आर, 936 मध्ये 0.01.25 हे.आर, 938 मध्ये 0.00.28 हे.आर, 940 मध्ये 0.00.80 हे.आर व पो.ख.0.00.07 हे.आर, 945 मध्ये 0.01.38 हे.आर, 947 मध्ये 0.05.25 हे.आर.
करीता अर्जदार यांनी अर्ज वरीलप्रमाणे समंती वाटपपत्र करून ठेवलेवरून सदरचे समंतीपत्र हे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे परिपत्रक दिनांक 10/05/2006 अन्वये दाखल केलेवरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत वहिवाटीप्रमाणे नोंद घेऊन मंजुरीसत्व सादर.