Ferfar #4346 · तांबाराजुरी
पाटोदा, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-24
- Objection until
- 2026-10-09
- Certified
- —
- Gat / Survey
- 85
- Talathi
- बी. के. दांडगे
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने
अर्जदार:- संभाजी भगवान पवळ रा.चुंबळी ता. पाटोदा जि. बीड यांनी लेखी अर्ज व रक्कम रुपये 500 किंमतीचे अनुक्रमे बॉंड क्र. DZ 776425 वरील वाटपपत्र दाखल करून कळविले कि, त्यांचे मालकीची मौजे तांबाराजुरी येथील नावावरील गट क्र.85 मधील क्षेत्र 1.76.00 हे.आर मध्ये जमीन असुन अर्जदार यांनी त्यांच्या पत्नी नामे जयश्री संभाजी पवळ यांना खालीलप्रमाणे आप-आपसात वाटप करुन दिलेले आहेत.
1) जयश्री संभाजी पवळ यांना वाटपास आलेले क्षेत्र गट क्र.85 मध्ये 1.76.00 हे.आर.
करीता अर्जदार यांनी अर्ज वरीलप्रमाणे समंती वाटपपत्र करून ठेवलेवरून सदरचे समंतीपत्र हे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे परिपत्रक दिनांक 10/05/2006 अन्वये दाखल केलेवरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत वहिवाटीप्रमाणे नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.