सातबारा Watch

← तांबाराजुरी

Ferfar #4347 · तांबाराजुरी

पाटोदा, बीड · JSON

Type
सामाईक विहीर पाणी हिस्सा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-26
Objection until
2026-10-11
Certified
—
Gat / Survey
142
Talathi
बी. के. दांडगे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- सामाईक विहीर पाणी हिस्सा अर्जदारः-१) ज्योती विलास तांबे व २) सिमा विकास तांबे रा. तांबाराजुरी ता. पाटोदा जि. बीड यांनी लेखी अर्ज व दुय्यम निबंधक कार्यालय पाटोदा यांचे कडील ख.ख. दस्त क्र.१०४६/२०२४ दि.०५/०७/२०२४ प्रत दाखल करुन कळविले आहे कि, खरेदीखत लिहुन देणार नामे उत्तरेश्वर गहिनीनाथ तांबे यांचे कडुन मौजे तांबाराजुरी येथील गट क्र. १४१ मधील प्रत्येकी ला.ला. क्षेत्र ०हे ४९.२५आर व पो.ख.०हे ०१.२५ आर क्षेत्राचा खरेदी व्यवहार झालेला आहे. सदरील क्षेत्राचा फेरफार क्र.४०९८ ने मालकी हक्कात आमच्या नावे अंमल झालेला आहे. तसेच गट क्र. १४२ मधील इतर हक्कातील फेर क्र. १७२७ ने देणार उत्तरेश्वर गहिनीनाथ तांबे यांचे नावे असलेल्या विहीरीतील ०-८-० आणे हिस्सा सदरील खरेदीने खरेदीखत लिहुन देणार यांच्याकडुन घेतलेला आहे. परंतु ७/१२ ला इतर हक्कात लिहुन देणार यांचा वरीलप्रमाणे विहीरीतील ०-८-० आणे हिस्सा ची नोंद आमच्या नावे आलेली नाही. ती आमच्या नावे अर्जदार नामे १) ज्योती विलास तांबे यांचे नावे ०-४-० आणे हिस्सा व २) सिमा विकास तांबे यांचे नावे ०-४-० आणे हिस्सा अशी नोंद घेण्यात यावी असा लेखी अर्ज व खरेदी खताची नक्कल दाखल केलेवरुन फक्त ७/१२ इतर हक्काचे हद्दीत नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.