Ferfar #4349 · तांबाराजुरी
पाटोदा, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार :- वाटणीपत्र / वाटपाने
अर्जदार :- अनिल ज्ञानोबा तांबे, दत्तात्रय ज्ञानोबा तांबे व जनाबाई ज्ञानोबा तांबे रा. तांबाराजुरी ता. पाटोदा जि. बीड यांनी लेखी अर्ज व रक्कम रुपये 500 किंमतीचा बॉंड क्र. DU 776955 वर नोटरी वाटणी पत्र दाखल करून कळविले कि, अर्जदार अनिल ज्ञानोबा तांबे, दत्तात्रय ज्ञानोबा तांबे व जनाबाई ज्ञानोबा तांबे यांचे नावे मौजे तांबाराजुरी येथील गट नं. 466 मध्ये 0.0050 हे. आर, गट नं. 471 मध्ये 1.2000 हे. आर, गट नं. 472 मध्ये 0.4000 हे. आर, गट नं. 473 मध्ये 0.4200 हे. आर, गट नं. 48 मध्ये 0.0055 हे. आर, गट नं. 482 मध्ये 0.5300 हे. आर, गट नं. 517 मध्ये 0.0666 हे. आर, गट नं. 578 मध्ये 0.0350 हे. आर, गट नं. 594 मध्ये 0.0900 हे. आर, गट नं. 603 मध्ये 0.0400 हे. आर, गट नं. 604 मध्ये 0.0169 हे. आर, गट नं. 608 मध्ये 0.0033 हे. आर, गट नं. 610 मध्ये 0.0017 हे. आर, गट नं. 620 मध्ये 0.0567 हे. आर, गट नं. 622 मध्ये 0.0400 हे. आर, गट नं. 634 मध्ये 0.0158 हे. आर, गट नं. 635 मध्ये 0.0200 आर व गट नं. 474 मध्ये 0.3800 आर याप्रमाणे वडिलोपार्जित सामाईक जमीनी नावावर आलेल्या असून सदरील जमीनी अर्जदार अनिल ज्ञानोबा तांबे व दत्तात्रय ज्ञानोबा तांबे यांनी खालीलप्रमाणे आप-आपसात वाटप करून घेतल्या आहे. सदरील मिळकतीमध्ये अर्जदार जनाबाई ज्ञानोबा तांबे यांनी आपला असणारा हिस्सा व हक्क स्वतःहून मुलांच्या हिश्यात सोडून दिलेला आहे.
1) अनिल ज्ञानोबा तांबे यांना वाटपास आलेली जमीन गट नं. 466 मध्ये 0.0025 हे. आर, गट नं. 471 मध्ये 1.2000 हे. आर, गट नं. 48 मध्ये 0.0027 हे. आर, गट नं. 482 मध्ये 0.2650 हे. आर, गट नं. 517 मध्ये 0.0416 हे. आर, गट नं. 578 मध्ये 0.0175 हे. आर, गट नं. 594 मध्ये 0.0450 हे. आर, गट नं. 603 मध्ये 0.0200 हे. आर, गट नं. 604 मध्ये 0.0085 हे. आर, गट नं. 608 मध्ये 0.0016 हे. आर, गट नं. 610 मध्ये 0.0009 हे. आर, गट नं. 620 मध्ये 0.0283 हे. आर, गट नं. 622 मध्ये 0.0200 हे. आर, गट नं. 634 मध्ये 0.0079 हे. आर व गट नं. 635 मध्ये 0.0100 आर एवढी जमीन वाटप करून देण्यात आली आहे.
2) दत्तात्रय ज्ञानोबा तांबे यांना वाटपास आलेली जमीन गट नं. 466 मध्ये 0.0025 हे. आर, गट नं. 472 मध्ये 0.4000 हे. आर, गट नं. 473 मध्ये 0.4200 हे. आर, गट नं. 48 मध्ये 0.0028 हे. आर, गट नं. 482 मध्ये 0.26500 हे. आर, गट नं. 517 मध्ये 0.0250 हे. आर, गट नं. 578 मध्ये 0.0175 हे. आर, गट नं. 594 मध्ये 0.0450 हे. आर, गट नं. 603 मध्ये 0.0200 हे. आर, गट नं. 604 मध्ये 0.0084 हे. आर, गट नं. 608 मध्ये 0.0017 हे. आर, गट नं. 610 मध्ये 0.0008 हे. आर, गट नं. 620 मध्ये 0.0284 हे. आर, गट नं. 622 मध्ये 0.0200 हे. आर, गट नं. 634 मध्ये 0.0079 हे. आर, गट नं. 635 मध्ये 0.0100 आर व गट नं. 474 मध्ये 0.3800 आर एवढी जमीन वाटप करून देण्यात आली आहे.
करिता अर्जदार यांनी लेखी अर्ज व वरीलप्रमाणे संमती वाटपपत्र करून ठेवलेवरून सदरचे संमतीपत्र हे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे परिपत्रक दिनांक 10/05/2006 अन्वये दाखल केलेवरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत नोंद घेण्यात आली.