सातबारा Watch

← तांबाराजुरी

Ferfar #4352 · तांबाराजुरी

पाटोदा, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
135, 55, 58
Talathi
ज्ञानेश्वर संभाजी काकडे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहुन देणार : भारतीय स्टेट बँक शाखा पाटोदा लिहुन घेणार : विनायक भगवान तांबे यांनी सर्व्हे क्रमांक 58 वर फेरफार क्रमांक 3328 ने घेतलेला बोजा स्टेट बैक आफ हैद्राबाद चा बोजा रू 25000/- विनायक कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.