सातबारा Watch

← महासांगवी

Ferfar #1820 · महासांगवी

पाटोदा, बीड · JSON

Type
बोजा नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
155, 185
Talathi
ज्ञानेश्वर संभाजी काकडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- बोजा नोंद अर्जदार :- नानासाहेब गणपती कडभने व द्वारकाबाई नानासाहेब कडभने रा. महासांगवी ता. पाटोदा जि. बीड यांनी लेखी अर्ज व सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जामखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर यांचे दिनांक 03/10/2026 रोजीचे पत्र देऊन कळविले कि, अर्जदार नानासाहेब गणपती कडभने व द्वारकाबाई नानासाहेब कडभने यांचे मालकीचे तलाठी सजा धनगरजवळका अंतर्गत मौजे महासांगवी येथील 8-अ अनुक्रमे खाता क्र. 188 व 169 मधील प्रत्येकी गट नं. 155 मधील क्षेत्र 0.3500 आर, गट नं. 185 मधील क्षेत्र 1.1000 आर वरील क्षेत्रावर सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जामखेड ता. जामखेडचा प्रत्येकी रक्कम रुपये 201000/- कर्ज घेतलेले आहे. सदरील कर्जाची नोंद ७/१२ ला इतर हक्कात करावी असे पत्र व अर्जदार यांनी लेखी अर्ज दाखल केल्यावरून बोजाची नोंद घेण्यात आली.