Ferfar #21903 · पाटोदा
पाटोदा, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
अधिकारी : मा.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर पाटोदा
आदेश क्रमांक : रे.दि.दा.क्र. 285/2026
आदेश दिनांक : 12/09/2026
वादी :- सुधाकर बाजीराव पावसे वय 58 रा.बेळेवाडी ता.पाटोदा जि.बीड
प्रतिवादी :- 1) खंडू बाजीराव पावसे वय 56 रा.बेळेवाडी ता.पाटोदा जि.बीड
2) कालिदा भ्र महिपती टेकाळे वय 55 रा. येवलवाडी ता.पाटोदा जि.बीड
यांनी सह दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) पाटोदा,ता.पाटोदा जि.बीड यांचे न्यायालयात किरकोळ दिवाणी अर्ज क्रमांक 120/2026 निकाल दिनांक 12/06/2026 नुसार मयत बाजीराव भानुदास पावसे हे दिनांक 08/04/2025 नुसार मयत असून त्यांना खालीलप्रमाणे वारस आहेत ते 1) सुधाकर बाजीराव पावसे 2) खंडू बाजीराव पावसे 3)कालिंदाबाई महिपती टेकाळे यांनी मा.दिवाणी न्यायाधीश साहेब (क.स्तर) पाटोदा यांच्या न्यायालयात रे.दि.दा.क्र. 285/2026 नुसार खालीलप्रमाणे आपआपसात वाटप करून दिली ती पुढीलप्रमाणे.
1)वादी सुधाकर बाजीराव पावसे यांना गट नं 130 मधील 1.08 हे आर , गट नं 132/आ/3 मधील 0.02 आर , गट नं 133/अ मधील 0.21 आर क्षेत्र 2) प्रतिवादी खंडू बाजीराव पावसे यांना गट नं 130 मधील 1.08 हे आर , गट नं 182/आ मधील 0.12 आर , गट नं 183/इ मधील 0.15 आर क्षेत्र 3) प्रतिवादी कालिदा भ्र महिपती टेकाळे यांनी वादग्रस्त मिळकतीमधील हक्क व हिस्सा स्वतःहुन स्वखुशीने वादी व प्रतिवादी हक्कात सोडून दिले , त्यामोबदल्यात हिस सणावारासाठी ने आण करणे ,तिचा मानपान करणे इ.संपूर्ण वादी व प्रतिवादी यांनी स्वतःहुन जबाबदारी घेतलेली आहे,त्यामुळे सदर वाटपात कुठलाही हक्क देण्यात आलेला नाही व हक्क सोडून दिले करिता वरीलप्रमाणे मा.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर पाटोदा यांचे आदेशानुसार नोंद घेतली ती पुढील कार्यवाहीस्त्व सेवेत सादर ...