सातबारा Watch

← पाटोदा

Ferfar #21909 · पाटोदा

पाटोदा, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
675, 676
Talathi
शशांक सुनिलराव कुलकणीं
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहुन देणार : दि.वैद्यनाथ अर्बन बँक शाखा पाटोदा , स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखा पाटोदा लिहुन घेणार : रामदास हनुमंता गर्जे यांनी सर्व्हे क्रमांक 675 वर फेरफार क्रमांक 14295 ने घेतलेला बोजा दि.वैद्यनाथ अर्बन बँक शाखा पाटोदा चा रामदास हनुमंता कडे र.रु. ४८०००/- सर्व्हे क्रमांक 676 वर फेरफार क्रमांक 10295 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखा पाटोदा चा रामदास हनुमंता कडे र.रु. ५००००/-. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.