सातबारा Watch

← पाटोदा

Ferfar #21910 · पाटोदा

पाटोदा, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
297/आ
Talathi
शशांक सुनिलराव कुलकणीं
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखा पाटोदा लिहून घेणार : बाबासाहेब शामराव कोळपे यांनी सर्व्हे क्रमांक : 297/आ तपशिल : स्टेट बँक ऑफ हैद्रबाद शाखा पाटोदाचा बाबासाहेब शामराव कडे र. रु. ३५०००/-. - 13996 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.01/01/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.