सातबारा Watch

← पाटोदा

Ferfar #21927 · पाटोदा

पाटोदा, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
800/अ, 802/अ, 803/अ, 804/अ
Talathi
शशांक सुनिलराव कुलकणीं
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 अधिकारी : मा. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर पाटोदा आदेश क्रमांक : रे.दि.दा.क्र 481/2025 आदेश दिनांक : 30/06/2026 वादी :- 1) सय्यद इसाक याकुब वय 56 रा.पाटोदा ता.पाटोदा जि.बीड प्रतिवादी :- 1) हमीदा याकुब सय्यद वय 87 रा.पाटोदा ता.पाटोदा जि.बीड 2) सय्यद रऊफ याकुब वय 61 रा.पाटोदा ता.पाटोदा जि.बीड 3)फेरोज याकुब सय्यद वय 48 रा.पाटोदा ता.पाटोदा जि.बीड यांनी सह दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) पाटोदा,ता.पाटोदा जि.बीड यांचे न्यायालयात किरकोळ दिवाणी अर्ज क्रमांक 481/2025 निकाल दिनांक 30/06/2026 नुसार मयत याकुब हुसेन सय्यद हे दिनांक 03/09/2012 नुसार मयत असून त्यांनी मा.दिवाणी न्यायाधीश साहेब (क.स्तर) पाटोदा यांच्या न्यायालयात रे.दि.दा.क्र. 481/2025 नुसार खालीलप्रमाणे आपआपसात वाटप करून दिली ती पुढीलप्रमाणे. वादी :- 1) सय्यद इसाक याकुब यांना गट नं 802/अ मधील 0.21 आर क्षेत्र प्रतिवादी :- 1) हमीदा याकुब सय्यद यांना गट नं 800/अ मधील 0.20 आर 2) सय्यद रऊफ याकुब यांना गट नं 803/अ मधील 0.14 आर व गट नं 804/अ मधील 0.11 आर 3) फेरोज याकुब सय्यद यांना गट नं 800/अ मधील 0.25 आर क्षेत्र , करिता वरीलप्रमाणे मा.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर पाटोदा यांचे आदेशानुसार नोंद घेतली ती पुढील कार्यवाहीस्त्व सेवेत सादर