सातबारा Watch

← पाटोदा

Ferfar #21928 · पाटोदा

पाटोदा, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
602, 606/उ, 609/ई, 611/अ, 612/ई, 613
Talathi
शशांक सुनिलराव कुलकणीं
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026अधिकारी : मा. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर पाटोदा आदेश क्रमांक : रे.दि.दा.क्र 387/2020 आदेश दिनांक : 29/01/2021 वादी :- 1) सुदर्शन भिमराव बिनवडे वय 36 रा.गांधनवाडी ता.पाटोदा जि.बीड प्रतिवादी :- 1)भिमराव भाऊ बिनवडे वय 61 रा.गांधनवाडी ता.पाटोदा जि.बीड 2)मंडोदरी भिमराव बिनवडे वय 58 रा.गांधनवाडी ता.पाटोदा जि.बीड 3)बाळकृष्ण भिमराव बिनवडे वय 34 रा.गांधनवाडी ता.पाटोदा जि.बीड 4)संगिता सुनिल पाटील वय 32 रा.क्रांतीनगर ता.पाटोदा जि.बीड यांनी सह दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) पाटोदा,ता.पाटोदा जि.बीड यांचे न्यायालयात किरकोळ दिवाणी अर्ज क्रमांक 387/2020 निकाल दिनांक 29/01/2021 नुसार त्यांनी मा.दिवाणी न्यायाधीश साहेब (क.स्तर) पाटोदा यांच्या न्यायालयात रे.दि.दा.क्र. 387/2020 नुसार खालीलप्रमाणे आपआपसात तडजोड करून दिली ती पुढीलप्रमाणे. वादी :- 1) सुदर्शन भिमराव बिनवडे यांना गट नं 606/उ मधील 0.38.50 आर,गट नं 609/ई मधील 0.47.50 आर,गट नं 611/अ मधील 0.53.50 आर,गट नं 612/ई मधील 0.43.50 आर क्षेत्र प्रतिवादी :- 1) भिमराव भाऊ बिनवडे यांना गट नं 602 मधील 0.64 आर,गट नं 613 मधील 1.10 हे.आर क्षेत्र 3) बाळकृष्ण भिमराव बिनवडे यांना गट नं 606/उ मधील 0.38.50 आर,गट नं 609/ई मधील 0.47.50 आर,गट नं 611/अ मधील 0.53.50 आर,गट नं 612/ई मधील 0.43.50 आर क्षेत्र व प्रतिवादी क्रमांक 2)मंडोदरी भिमराव बिनवडे व प्रतिवादी क्रमांक 4)संगिता सुनिल पाटील यांनी वादी व प्रतिवादी 1 व 3 यांच्या हक्कात हक्क व हिस्सा विनामोबदला सोडून दिलेला आहे , करिता वरीलप्रमाणे मा.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर पाटोदा यांचे आदेशानुसार नोंद घेतली ती पुढील कार्यवाहीस्त्व सेवेत सादर