Ferfar #21936 · पाटोदा
पाटोदा, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को ऑप बँक लि. बीड शाखा पाटोदा तर्फे व्यवस्थापक धनंजय देविदासराव कल्याणकर
गहाणखत लिहुन देणार : कल्याण आप्पाराव चौरे ,हेमंत कल्याणराव चौरे रा. पाटोदा यांनी दुय्यम निबंधक पाटोदा यांचेकडील दस्त क्रमांक 1736-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 33000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 742, 876 क्षेत्र 2.9200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कल्याण आप्पाराव चौरे ,हेमंत कल्याणराव चौरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 33000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.