Ferfar #21950 · पाटोदा
पाटोदा, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांचे कार्यालय पाटोदा(जमाबंदी,विभाग)
आदेश क्रमांक : क्र.2026/जमाबंदी/कावि-532
आदेश दिनांक : 27/10/2026
अर्जदार : शानवाज रियाज सय्यद यांनी लेखी अर्ज,शपथपत्र (बॉन्ड क्र 36AB196601), फेरफार नक्कल 10718 व तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांचे कार्यालय पाटोदा(जमाबंदी,विभाग) यांचेकडील आदेश क्रमांक क्र.2026/जमाबंदी/कावि-532 दि.27/10/2026 देऊन कळवले कि मौजे पाटोदा येथील सर्व्हे नं 723 व 724 मध्ये वारस फेरफार नुसार आम्ही मुमताझ रियाज सय्यद,आनम रियाज सय्यद,शानवाज रियाज सय्यद,शहाना रियाज सय्यद यांचे नावे असुन यामध्ये शानवाज रियाज सय्यद यांचे एकच नाव मालकी हक्कात घेतलेले आहे ते फेरफार नं 10718 नुसार पूर्ण वारस याचे नाव मालकी हक्कात घेऊन सामाईक खाते करून द्यावे असा अर्ज,शपथपत्र व मा.तहसीलदार साहेब यांच्या आदेशानुसार नोंद घेतली ती पुढील कार्यवाहीसत्व सेवेत सदर ...