Ferfar #741 · सौंदाना
पाटोदा, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
इतर हक्कात नोंदणीकृत ताबा साठेखत नोंद :-
अर्जदार श्री हरिदास बळीराम कदम व रोहिदास बळीराम कदम, यांनी लेखी अर्ज व रु. 100 च्या बॉंड क्रमांक ZX 091054 वरील नोटरी साठेखत (करारपत्र) ताबेसहित दाखल करून कळविले आहे की, मौजे सौंदाना ता. पाटोदा हद्दीतील
1) 105 मधील 0=02 आर ज्याची चतुःसीमा - पूर्वेस - विश्वनाथ भानुदास कदम,
पश्चिमेस - बाबासाहेब दादाराव कदम, दक्षिणेस – गावरस्ता, व उत्तरेस तलाव व
2) ग.नं. 109 मधील क्षेत्र 0=07 आर ज्याची चतुःसीमा – पूर्वेस - नामदेव रावसाहेब कदम, पश्चिमेस - कुंडलिक बापू कदम, दक्षिणेस – तलाव व उत्तरेस – सोनेगाव रस्ता
लिहून देणार – सुनंदा सुभाष कदम वय 35 वर्षे, धंदा शेती, रा. सौंदाना, ता. पाटोदा, जि. बीड.
लिहून घेणार –
1) हरिदास बळीराम कदम, वय 50 वर्षे, धंदा शेती, रा. रा. सौंदाना, ता. पाटोदा, जि. बीड.
2) रोहिदास बळीराम कदम, वय 48 वर्षे, धंदा शेती, रा. रा. सौंदाना, ता. पाटोदा, जि. बीड.
सदरचे ग.नं. 105 व 109 जमीन खरेदी परवानगी मिळाल्यानंतर किंवा मोजणी नकाशा प्राप्त झाल्यावर खरेदी करण्याचे ठरलेले असून, सदरचे साठेखाताची नोंद ग.नं. 105 व 109 चे इतर हक्कात घ्यावी असा अर्ज व साठेखताची नक्कल प्राप्त झाल्यावरून नोंद घेतली.
ती पुढील कार्यवाहीस्तव सादर.
टीप:-
मुद्रांक शुल्क विभाग बीड यांना क्र. MH012167689202627E ने रु. 13725 व क्र. MH012168094202627E ने रु. 12450 रु. चा नोंदणी व मुद्रांक शुल्क्त भरणा केलेला आहे.