Ferfar #5238 · पारगांव घुमरा
पाटोदा, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
नोंद : वाटणीपत्र/संमतीपत्र
अर्जदार:– आप्पासाहेब पांडुरंग कुडके रा.पिट्ठी ता. पाटोदा जि. बीड यांनी लेखी अर्ज व 500 रु स्टंम्प पेपर बॉड क्र. DZ 251870 वाटपपत्र/समतीपत्र दाखल करून कळविले आहे कि, अर्जदार यांच्या नावे मौजे पारगाव घु. शिवारात जमीन आहे,या जमिनीपैकी अर्जदार यांनी नावे असलेली गट नं 1) 155 मधील 0.05 आर 2) 111 मधील 0.09.50 आर याप्रमाणे असून ते मी पुढीलप्रमाणे माझा भाऊ यांस वाटप/समतीपत्र करून दिले
1) भगवान पांडुरंग कुडके यांचे वाटणीस आलेले क्षेत्र 1) 155 मधील 0.05 आर 2) 111 मधील 0.09.50 आर ,
करिता अर्जदार यांनी लेखी अर्ज व वरील प्रमाणे संमतीपत्र/ वाटपपत्रा आधारे आपा-आपसात नोटरी समक्ष हजर राहुन बोटाचे ठसे घेऊन जमीन वाटप करून घेतली आहे. तसेच सदरचे संमतीपत्र हे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे परिपत्रक दिनांक 10/05/2006 अन्वये दाखल केलेवरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर.