Ferfar #3647 · दासखेड
पाटोदा, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 29
- Talathi
- दिलीप रघुनाथ नागरगोजे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच. डी. एफ. सी बँक लि. शाखा दौंड
गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय चंद्रकांत खैरे रा. दासखेड यांनी दुय्यम निबंधक पाटोदा यांचेकडील दस्त क्रमांक 1782-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 248897.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29 क्षेत्र 1.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय चंद्रकांत खैरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 248897.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.