Ferfar #3648 · दासखेड
पाटोदा, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : न्यायालय आदेश, अधिकारी : मा. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर पाटोदा,
आदेश क्रमांक : 385/2025 आदेश दिनांक : 13/12/2025 अर्जदार – उत्तरेश्वर जालिंदर कोकाटे, रा. दासखेड, ता. पाटोदा जि. बीड.
वादी - उत्तरेश्वर जालिंदर कोकाटे, रा. दासखेड, ता. पाटोदा जि. बीड. प्रतिवादी नं. १) छायाबाई जालिंदर कोकाटे, रा. दासखेड, ता. पाटोदा जि. बीड. २) सोजरबाई परसराम जालिंदर कोकाटे, रा. दासखेड, ता. पाटोदा जि. बीड. ३) शारदा बापूसाहेब भोरे, रा. संभाजीनगर दिघी, पुणे. ४) सुवर्णा रामराजे हुंबे, रा. भोसारीगाव, पुणे. ५) कल्पना जालिंदर कोकाटे, रा. दासखेड, ता. पाटोदा, जि. बीड. ६) उषा संभाजी खरात, रा. मंगरूळ, ता. घनसावंगी, जि. जालना. अर्जदार यांनी अर्ज व मा. न्यायाधीश साहेब (क.स्तर) पाटोदा यांचे कडील तडजोडपत्र क्रमांक रे. दि. दा. क्र. ३८५/२०२५. दिनांक – १३/१२/२०२५ दाखल करून कळविले आहे कि गट नं. ४५६, २०४, ४४८, २०७, ४७२ मधील क्षेत्राचे वादी व प्रतिवादी यांचे मध्ये आपआपसात खालील प्रमाणे वाटप झाले आहे. सदरील वाटप झालेले क्षेत्र हे मौजे – दासखेड, ता. पाटोदा जि. बीड येथील आहे. प्रतिवादी नं. ३, ४, ५, ६ यांनी आपला अविभक्त हिस्सा व हक्क स्वखुशीने सोडून दिलेला आहे. सदरील जमिनीचे मूळ मालक परसराम सदाशिव कोकाटे हे दिनांक ०१/०९/२०२२ व त्यांचा मुलगा जालिंदर परसराम कोकाटे हे दिनांक ०५/०८/२०२४ रोजी मयत झालेले आहेत. वादी - उत्तरेश्वर जालिंदर कोकाटे यांचे वाटपास आलेले क्षेत्र गट नं. ४५६ मध्ये आलेले लागवडीलायक क्षेत्र १.४००० हे. आर. व पोट खराब क्षेत्र ०.०३०० हे. आर. गट नं. २०७ मध्ये आलेले लागवडीलायक क्षेत्र ०.३३५० हे. आर. व पोट खराब क्षेत्र ०.०४०० हे. आर. गट नं. ४७२ मध्ये आलेले क्षेत्र ०.६०५० हे. आर. प्रतिवादी नं. १) छायाबाई जालिंदर कोकाटे यांचे वाटपास गट नं. ४५६ मध्ये आलेले लागवडीलायक क्षेत्र १.०४०० हे. आर. प्रतिवादी नं. २) सोजरबाई परसराम कोकाटे यांचे वाटपास गट नं. २०४ मध्ये आलेले क्षेत्र ०.०२०० हे. आर. गट नं. ४४८ मध्ये आलेले क्षेत्र ०.१४२५ हे. आर. वरीलप्रमाने कोर्ट तडजोडीची नोंद मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 चे कलम 33 अन्वये मुद्रांक चलन क्रमांक MH011837766202627E, दंड चलन क्रमांक MH011837959202627E व अनुक्रमांक 931/2026 ने दिनांक - 12/10/2026 रोजी नोंदणी केलेवरून घेण्यात आली. अर्जदार यांनी अर्ज व मा. न्यायाधीश साहेब ( क.स्तर ) पाटोदा यांचेकडील वरील तडजोडपत्र दाखल केलेवरून गाव नमुना नं. ७/१२ च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत नोंद घेण्यात येते.