Ferfar #3651 · दासखेड
पाटोदा, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : संमती वाटणीपत्र
अर्जदार :- दत्तू बाबा ठोंबरे, शंकर माणिक ठोंबरे, राणुजी माणिक ठोंबरे, रा. दासखेड, ता. पाटोदा, जि. बीड यांनी लेखी अर्ज व रक्कम रुपये ५०० किंमतीचा बॉंड क्र. DZ २५१४४७ वर नोटरी संमती वाटणीपत्र दाखल करून कळविले कि, ग्राम महसूल अधिकारी सज्जा – दासखेड येथे अर्जदार दत्तू बाबा ठोंबरे, शंकर माणिक ठोंबरे, राणुजी माणिक ठोंबरे यांचे नावे गट नं. २८७, २९८, ३६२, ३६३, ३६४, ६६८ मध्ये लागवडीलायक क्षेत्र ०.७५५० हे. आर. व पोट खराब क्षेत्र ०.००५० हे. आर. जमीन असून त्यांनी सदरील जमीन आपापसात खालीलप्रमाणे वाटप केली आहे. १) दत्तू बाबा ठोंबरे यांचे वाटपास आलेली जमीन गट नं. ३६२ मध्ये लागवडीलायक क्षेत्र ०.१५०० हे. आर. गट नं. ३६३ मध्ये लागवडीलायक क्षेत्र ०.०१२५ हे. आर. गट नं. ३६४ मध्ये लागवडीलायक क्षेत्र ०.०२०० हे. आर. गट नं. ६६८ मध्ये लागवडीलायक क्षेत्र ०.०३०० हे. आर. २) शंकर माणिक ठोंबरे यांचे वाटपास आलेली जमीन गट नं. २९८ मध्ये लागवडीलायक क्षेत्र ०.०९०० हे. आर. गट नं. ३६३ मध्ये लागवडीलायक क्षेत्र ०.०१२५ हे. आर. गट नं. ३६४ मध्ये लागवडीलायक क्षेत्र ०.०२०० हे. आर. गट नं. ६६८ मध्ये लागवडीलायक क्षेत्र ०.०३०० हे. आर. ३) राणुजी माणिक ठोंबरे यांचे वाटपास आलेली जमीन गट नं. २८७ मध्ये लागवडीलायक क्षेत्र ०.३६०० हे. आर. व पोट खराब क्षेत्र ०.००५० हे. आर. गट नं. ६६८ मध्ये लागवडीलायक क्षेत्र ०.०३०० हे. आर. करिता अर्जदार यांनी लेखी अर्ज व वरिलप्रमाणे हक्कसोड संमती वाटपपत्र करून ठेवलेवरून व सदरचे संमतीपत्र हे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे परिपत्रक दिनांक 10/05/2006 अन्वये दाखल केलेवरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत नोंद घेण्यात येते.