सातबारा Watch

← पाचंग्री

Ferfar #2537 · पाचंग्री

पाटोदा, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
214/1
Talathi
दिग्विजय विनोद कोकाटे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : अश्विनी फायनान्स प्रा. लि. पुणे शाखा पाटोदा. लिहून घेणार : सोनाली दीपक मुंढे यांनी सर्व्हे क्रमांक : 214/1 तपशिल : प्रमाणे सोनाली दीपक मुंढे यानी आश्विनी फायन्स प्रा.लि.पुणे शाखा,पाटोदा मार्फत बँक व्यवस्थापक, निखील छगनराव घरत यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2151 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अश्विनी फायनान्स प्रा. लि. पुणे शाखा पाटोदा. यांचेकडील पत्र Ref.No.AFPL/NOC/1232/Smundhe/26-27 Date 21-10-2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.