Ferfar #2544 · पाचंग्री
पाटोदा, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1137
- Talathi
- दिग्विजय विनोद कोकाटे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : प्रियदर्शनी महिला नागरी सहकारी बँक लि. बीड
लिहून घेणार : तुकाराम तात्याबा चव्हान
यांनी सर्व्हे क्रमांक : 1137 तपशिल : महिला नागरी सहकारी बँक चा बोजा 100000/- तुकाराम तात्या कडे - 1246
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील प्रिमनासहबँक/ मुशा/214/2026 दि. 17/10/2026 हे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.