सातबारा Watch

← पाचंग्री

Ferfar #2546 · पाचंग्री

पाटोदा, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
125, 151, 181, 188, 695
Talathi
दिग्विजय विनोद कोकाटे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 अधिकारी: मा.दिवाणी न्यायाधिश साहेब क - स्तर पाटोदा ता. पाटोदा जि. बीड यांचे न्यायालयात, नि .दि.दावा क्रमांक : 194/2025 आदेश दिनांक : 16/02/2026 अर्जदार–दत्तात्रय पि. बाजीराव मुंढे रा. पाचंग्री ता. पाटोदा जि. बीड वादी : दत्तात्रय पि. बाजीराव मुंढे रा. पाचंग्री ता. पाटोदा जि. बीड. प्रतिवादी 1 : जाईबाई भ्र. बाजीराव मुंढे. रा. पाचंग्री ता. पाटोदा जि. बीड प्रतिवादी 2: अमोल पि. बाजीराव मुंढे. रा. पाचंग्री ता. पाटोदा जि. बीड अर्जदार यांनी अर्ज व मा.न्यायाधीश साहेब(क.स्तर) पाटोदा ता. पाटोदा जि. बीड यांचेकडील तडजोडपत्र क्रमांक रे.दि.दा.क्र. 194/2025 दिनांक 16/02/2016 दाखल करून कळविले आहे की, वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये आपआपसात खालीलप्रमाणे वाटप झाले आहे. सदरील तडजोडीतील मिळकती मौजे पाचंग्री सज्जा येथे स्थित आहे. मौजे पाचंग्री येथील मिळकतीचे मुळ मालक नामे बाजीराव दगडु मुंढे हे मयत आहेत. मौजे पाचंग्री ता. पाटोदा जि. बीड येथील वाटप झालेले क्षेत्र पुढील प्रमाणे आहे. 1) वादी दत्तात्रय बाजीराव मुंढे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र गट नं. 181 मध्ये क्षेत्र 0.22.25 हे. आर. व गट नं 695 मध्ये क्षेत्र 0.00.06 हे. आर. 2) प्रतिवादी क्र. 1 जाईबाई भ्र. बाजीराव मुंढे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र गट क्र. 125 मध्ये क्षेत्र 0.01.50 हे. आर. गट क्र. 151 मध्ये क्षेत्र 0.03.00 हे. आर. व गट क्र.188 मध्ये 0.36.00 हे. आर. 3) प्रतिवादी क्र. 2 अमोल बाजीराव मुंढे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र गट क्र. 181 मध्ये 0.22.25 हे.आर. अर्जदार यांनी अर्ज व मा.न्यायाधीशसाहेब (क.स्तर) पाटोदा यांचेकडील वरीलप्रमाणे तडजोडपत्र जिल्हा मुद्रांक अधिकारी बीड यांचे कडील दि.24/08/2026 रोजीचे मुद्रांक शुल्क पावती क्र. MH008919442202627E र.रु. 100/- किमतीचे मुद्रांक शुल्क व पावती क्रमांक MH008919838202627E र. रू. 100/- दंड शुल्क भरून दाखल केलेवरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत नोंद घेण्यात येते. ती पुढील निर्णयास्तव सादर.