सातबारा Watch

← खडकवाडी

Ferfar #758 · खडकवाडी

पाटोदा, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
452
Talathi
एफ.जी.देशमुख
First seen
5d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा गेवराई जि.बीड लिहून घेणार : रामचंद्र नारायण दहिफळे यांनी सर्व्हे क्रमांक : 452 तपशिल : स्टेट बँक हैद्राबाद शाखा गेवराई चा कर्ज बोजा रामचंद्र कडे10000 - 412 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दि.०२/०९/२०२६ जा.क्र.१९६३ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.