Ferfar #1588 · काकडहिरा
पाटोदा, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 43/2024
आदेश दिनांक : 24/08/2026अर्जदार-: विष्णू पंढरीनाथ जायभाय रा.निरगुडी ता.पाटोदा.जि.बीड ह.मु.सुनयना नगर,अकलूज.
वादी :-१) विष्णू पंढरीनाथ जायभाय वय ३५ धंदा शेती रा.निरगुडी ता.पाटोदा.जि.बीड ह.मु.सुनयना नगर,अकलूज
प्रतिवादी :-१)केशर पंढरीनाथ जायभाय.
२)सुनिता अर्जुन आघाव वय ५१ वर्षे, धंदा घरकाम रा.व्रदावन कॉलनी ता.खेड जि.पुणे
३)कावेरी विजय खाडे वय ४८ वर्षे, धंदा घरकाम रा.पुणे.
४)हेमा पंढरीनाथ जायभाय वय ४४ वर्षे, धंदा घरकाम रा. काकडहिरा ता.पाटोदा.जि.बीड ह.मु.सुनयना नगर,अकलूज
५)अंजली राम वनवे वय ४३ वर्षे, धंदा घरकाम रा.ता.इंदापूर जि.पुणे
६)मंजुषा सुभाष चौधर वय ३८ वर्षे, धंदा घरकाम रा. ता.बारामती जि.पुणे
७)बबाबाई उर्फ बबनबाई हिराजी नागरगोजे वय ७१ वर्षे, धंदा शेती रा.लिंबा खालापुरी ता.शिरूर जि.बीड
८)गोपीनाथ आसाराम सिरसाट वय ८२ वर्षे, धंदा शेती रा. अवलपुर ता.जि.बीड
९)जगन्नाथ आसाराम सिरसाट वय ७४ वर्षे, धंदा शेती रा. अवलपुर ता.जि.बीड
१०)नामदेव आसाराम सिरसाट वय ६४ वर्षे, धंदा शेती रा. अवलपुर ता.जि.बीड
११)सरूबाई भिमराव नागरगोजे वय ६३ वर्षे, धंदा शेती रा.लिंबा खालापुरी ता.शिरूर जि.बीड
अर्जदार यांनी अर्ज व दिवाणी न्यायाधीश (क.स्तर)पाटोदा यांचे कडील तडजोड पत्र.रे.दि.दा.क्र.RCS ४३/२०२४ दि.२४/०८/२०२६ देवून कळविले आहे कि वादी व प्रतिवादी यांच्या मध्ये आपापसात खालील प्रमाणे वाटप झालेले आहे सदरील वाटप क्षेत्र हे मयत नाथा बाबाजी जायभाय व मयत पंढरी नाथा जायभाय यांचे नावावरील मौजे काकडहिरा येथील आहे. वाटप क्षेत्राचा तपशील खालील प्रमाणे आहे.
वादी १) विष्णू पंढरीनाथ जायभाय यांचे वाटपास आलेले क्षेत्र गट न.२२४ मध्ये ०.३६.७५ हे.आर, गट न.२२७ मध्ये ०.४२.५० हे.आर, गट न.६०९ मध्ये ०.२१.३३ हे.आर, गट न.६११ मध्ये ०.१५.३३ हे.आर, गट न.४०२ मध्ये ०.२१.०० हे.आर, गट न.४६२ मध्ये ०.१४.०० हे.आर, तसेच प्रती वादी क्र २ नामे सुनिता, प्रती वादी क्र ३ नामे कावेरी, प्रती वादी क्र ४ नामे हेमा, प्रती वादी क्र ५ नामे अंजली, प्रती वादी क्र ६ नामे मंजुषा, प्रती वादी क्र ७ नामे बबाबाई, प्रती वादी क्र ८ नामे गोपीनाथ, प्रती वादी क्र ९ नामे जगन्नाथ, प्रती वादी क्र १० नामे नामदेव, प्रती वादी क्र ११ नामे सरूबाई, यांनी त्यांचे वादग्रस्त मिळकतीमधील असणारा हक्क व हिस्सा स्वत:हून सोडून दिलेला आहे.हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे. व अर्जदार यांनी अर्ज व वरील प्रमाणे तडजोड पत्र दाखल केले वरुन मालकी हक्काच्या 7/12 क्षेत्राच्या हद्दीपर्यंत नोंद घेण्यात आली ती पुढील कार्वाहीस्तव सविनय सदर