सातबारा Watch

← पिठ्ठी

Ferfar #1760 · पिठ्ठी

पाटोदा, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
437
Talathi
ईश्वरलाल किशोर बार्लावार
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा बीड लिहून घेणार : कलावती देविदास कवठेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 437 तपशिल : स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा बीड चा कलावती देविदास कडे एक लाख रु बोजा - 1164 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दि.02/09/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.