सातबारा Watch

← तळेपिंपळगाव

Ferfar #1827 · तळेपिंपळगाव

पाटोदा, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
164
Talathi
गोविंद केरबा मुंढे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बॅंक शाखा पाटोदा लिहून घेणार : जयश्री महारुद्र गुजर यांनी सर्व्हे क्रमांक : 164 तपशिल : जयश्री महारुद्द गुजर यांचाकडे स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा पाटोदा यांचा 62000रु बोजा - 1201 सर्व्हे क्रमांक : 164 तपशिल : प्रमाणे देवंगनाबाई बाबासाहेब गुजर यानी स्टेट बॅंक आ‍ॅफ इंडिया शाखा पाटोदा जि.बीड . यांच्या कडुन रक्कम रुपये 191700.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1408 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.