सातबारा Watch

← तळेपिंपळगाव

Ferfar #1829 · तळेपिंपळगाव

पाटोदा, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
292, 298, 336
Talathi
गोविंद केरबा मुंढे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को ऑप बँक लि. बीड शाखा पाटोदा तर्फे व्यवस्थापक धनंजय देविदासराव कल्याणकर गहाणखत लिहुन देणार : आनंत कल्याणराव चौरे ,कल्याण आप्पाराव चौरे ,हेमंत कल्याणराव चौरे रा. तळेपिंपळगाव यांनी दुय्यम निबंधक पाटोदा यांचेकडील दस्त क्रमांक 1736-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 33000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 292, 298, 336 क्षेत्र 0.0092 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंत कल्याणराव चौरे ,कल्याण आप्पाराव चौरे ,हेमंत कल्याणराव चौरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 33000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.