Ferfar #1485 · थेरला
पाटोदा, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026नोंद : वाटणीपत्र
अर्जदार:– महादेव विठ्ठल नागारे,सुरेश विठ्ठल नागारे, मधुकर विठ्ठल नागारे रा. थेरला ता. पाटोदा जि. बीड यांनी लेखी अर्ज व 500 रु स्टंम्प पेपर बॉड क्र. DZ 075614 वर नोटरी शपथपत्र क्र.1288-129/ 2026 दि.19/09/2026 वर वाटपपत्र दाखल करून कळविले आहे कि, अर्जदार यांच्या नावे मौजे थेरला शिवारात सामाईक जमीन आहे,या जमिनीपैकी अर्जदार यांनी नावे असलेली गट नं 1) 142 मधील 0.69.43 आर व पो.ख. 0.00.54 आर 2) 515 मधील 0.42.50 आर 3) 524 मधील 1.74 हे.आर याप्रमाणे असून ते आम्ही आपापसात सामाईक हिस्सा नुसार पुढीलप्रमाणे वाटप करून घेतल्या आहेत.
1) महादेव विठ्ठल नागारे यांचे वाटणीस आलेले क्षेत्र 1) गट नं. 142 मधील 0.23 आर व पो.ख. 0.00.54 आर 2) गट नं 515 मधील 0.14.17 आर 3) गट नं 524 मधील 0.58 आर
2) सुरेश विठ्ठल नागारे यांचे वाटणीस आलेले क्षेत्र 1) गट नं. 142 मधील 0.23 आर व पो.ख. 0.00.54 आर 2) गट नं 515 मधील 0.14.17 आर 3) गट नं 524 मधील 0.58 आर
3) मधुकर विठ्ठल नागारे यांचे वाटणीस आलेले क्षेत्र 1) गट नं. 142 मधील 0.23.43 आर व पो.ख. 0.00.54 आर 2) गट नं 515 मधील 0.14.16 आर 3) गट नं 524 मधील 0.58 आर
करिता अर्जदार यांनी लेखी अर्ज व वरील प्रमाणे संमती वाटपपत्रा आधारे आपा-आपसात नोटरी समक्ष हजर राहुन बोटाचे ठसे घेऊन जमीन वाटप करून घेतली आहे. तसेच सदरचे संमतीपत्र हे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे परिपत्रक दिनांक 10/05/2006 अन्वये दाखल केलेवरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर.