सातबारा Watch

← जवळाला

Ferfar #2580 · जवळाला

पाटोदा, बीड · JSON

Type
वाटणीपत्र / वाटपाने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
210
Talathi
संतोषकुमार आश्रुबा राख
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- वाटणीपत्र / वाटपाने अर्जदार :- मधुकर साहेबराव पांडुळे रा. बेलेवाडी ता. पाटोदा जि. बीड यांनी लेखी अर्ज व रक्कम रुपये 500 किंमतीचा बॉंड क्र. DZ 079021 वर नोटरी संमती वाटणी पत्र दाखल करून कळविले कि, मौजे जवळाला अंतर्गत मौजे जवळाला येथील अर्जदार मधुकर साहेबराव पांडुळे यांचे नावे गट नं. 210 मध्ये क्षेत्र 2.1100 हे. आर जमीन नावावर असून सदरील जमिनी अर्जदार यांनी त्यांची पत्नी नामे कान्हूपात्रा मधुकर पांडुळे खालीलप्रमाणे वाटप करून दिली आहे. 1)कान्हूपात्रा मधुकर पांडुळे यांना वाटपास आलेली गट नं. 210 मध्ये क्षेत्र 2.1100 हे. आर एवढी जमीन वाटप करून देण्यात आली आहे. करिता अर्जदार यांनी लेखी अर्ज व वरिलप्रमाणे संमती वाटपपत्र करून ठेवलेवरून सदरचे संमतीपत्र हे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे परिपत्रक दिनांक 10/05/2006 अन्वये दाखल केलेवरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत नोंद घेण्यात आली.