Ferfar #1889 · वैद्यकिन्ही
पाटोदा, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जदार :- दत्तु विश्वनाथ बांगर रा. भायाळा, ता.पाटोदा जि.बीड यांनी अर्ज व 500 रु.च्या स्टपवर बॉंड पेपर क्र DU 776299 वर केलेले वाटपपत्र/तडजोड/हक्कसोडपत्र दाखल करून कळवले आहे कि, माझे नावे असलेली काही जमीन मुलगा नामे भगवान दत्तु बांगर व अर्जुन दत्तु बांगर यांना वाटपपत्र/तडजोड/हक्कसोडपत्र करून दिलेली आहे.
यांच्या मध्ये आपसात खालील प्रमाणे वाटपपत्र झाले आहे.सदरील वाटपपत्र झालेले क्षेत्र हे मौजे वैध्यकिन्ही तलाठी सज्जा- वैध्यकिन्ही ता.पाटोदा जि.बीड येथे स्थित आहे.
भगवान दत्तु बांगर यांच्या वाटपास आलेले क्षेत्र गट न.328 मधील क्षेत्र 0.4000 हे.आर, गट न.329 मधील क्षेत्र 0.6550 हे.आर.
अर्जुन दत्तु बांगर यांच्या वाटपास आलेले क्षेत्र गट न.328 मधील क्षेत्र 0.4000 हे.आर, गट न.329 मधील क्षेत्र 0.6550 हे.आर.
वरील प्रमाणे भगवान दत्तु बांगर व अर्जुन दत्तु बांगर वाटपपत्र/ तडजोडपत्र करून दिले आहे. असा अर्ज व 500 रु.च्या स्टपवर केलेले वाटपपत्र/ तडजोडपत्र दाखल झाले वरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत नोद घेण्यात येते. नोंद मे.साहेबांच्या सेवेत योग्य त्या निर्णयास्तव सादर.