Ferfar #1891 · वैद्यकिन्ही
पाटोदा, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 173
- Talathi
- अभिजीत अनिलराव देशमुख
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार :- सुभाष आनंतराव लांडगे रा. वैद्यकिन्ही, ता.पाटोदा जि.बीड यांनी अर्ज व 500 रु.च्या स्टपवर बॉंड पेपर क्र DU776582 वर केलेले वाटपपत्र/तडजोड/हक्कसोडपत्र दाखल करून कळवले आहे कि, माझे नावे असलेली जमीन भाऊ नामे बाळासाहेब आनंतराव लांडगे यांना वाटपपत्र/तडजोड/हक्कसोडपत्र करून दिलेली आहे.
यांच्या मध्ये आपसात खालील प्रमाणे वाटपपत्र झाले आहे.सदरील वाटपपत्र झालेले क्षेत्र हे मौजे वैद्यकिन्ही तलाठी सज्जा- वैद्यकिन्ही ता.पाटोदा जि.बीड येथे स्थित आहे.
बाळासाहेब आनंतराव लांडगे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र सर्वे न./गट नं.173 मधील क्षेत्र 0.7000 हे.आर,
वरील प्रमाणे बाळासाहेब आनंतराव लांडगे यांच्या नावे हक्कसोडपत्र करून दिले आहे. असा अर्ज व 500 रु.च्या स्टपवर केलेले वाटपपत्र/ हक्कसोडपत्र दाखल झाले वरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत नोद घेण्यात येते. नोंद मे.साहेबांच्या सेवेत योग्य त्या निर्णयास्तव सादर.