सातबारा Watch

← घोगसपारगाव

Ferfar #2759 · घोगसपारगाव

शिरुर, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
186
Talathi
आकाश शिवाजी भुसारे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 480/2025 आदेश दिनांक : 17/01/2026 वादी :-1) जनार्धन नाथा गर्कळ प्रतिवादी- 1) पांडुरंग नाथा गर्कळ 2) मंदाबाई भास्कर ढाकणे यांचे मध्ये, मौजे – घोगस पारगाव येथील असलेले वादग्रस्त जमिनीचे खालील प्रमाणे वाटप झाले त्याचा तपशील:- अ)वादग्रस्त जमिनीचा तपशील- 1) गट नं 186 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 0021 आर, पो.ख. 0.00 हे. आर ब)वादग्रस्त जमिनीचे वाटप- वादी:- 1) जनार्धन नाथा गर्कळ आणि पांडुरंग नाथा गर्कळ ( सामाईक खाते) यांना 1) गट नं 186 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 0021 आर, पो.ख. 0.00 हे. आर प्रतिवादी 2) मंदाबाई भास्कर ढाकणे यांनी कायम स्वरूपी हक्क सोड केला आहे. वरील सर्व गोष्ट वादी व प्रतीवादी यांना मान्य व कबुल आहे. मे. दिवाणी न्यायाधीश साहेब (क स्तर) शिरूर (कासार),यांचे न्यायालयात आर.सी.एस नंबर क्र. 480 /2025 दिनांक:- :- 17/01/2026 वादी व प्रतिवादी यांच्या तडजोडपत्र दाखल केल्यावरुण नोंद घेण्यात आली. सबब उपरोक्त न्यायालयीन आदेशान्वने फेरफार नोंद घेतली. टीप :- मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 चे कलम 33 अटकावून व कलम 41 अन्वये मुद्रांक जिल्हाधिकारी, बीड यांचे क्र. 113/2026, दिनांक:- 21/05/2026 नुसार रु. 600 /- एवढे मुद्रांक शुल्क वादी / प्रतिवादी यांनी शासनजमा केलेले आहे.