Ferfar #2979 · तिंतरवणी
शिरुर, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 73
- Talathi
- आंधळे दादासाहेब सुखदेव
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
लिहून देणार : निगमानंद अर्बन मल्टीपल निधी लि.तिंतरवणी
लिहून घेणार : गोवर्धन भानूदास रूपनर
यांनी सर्व्हे क्रमांक :73तपशिल :दिनांक 21/07/2020 रोजी निगमानंद अर्बन मल्टीपल निधी लि.तिंतरवणी चा गोवर्धन भानूदास रूपनर यांच्या नावे र.रु.99000/- कर्ज. 2307 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत यांचेकडील पत्र/दाखला जा.क्र.146/2026/27 दिनांक:-14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.