Ferfar #2981 · तिंतरवणी
शिरुर, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 605
- Talathi
- आंधळे दादासाहेब सुखदेव
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर,आदेश क्रमांक :R.C.S.No.296/2026 Exh. 11/A, आदेश दिनांक :21/08/2026.
अनव्ये वादी- आजिनाथ सुधाकर इंगोले , प्रतिवादी 1) कावेरी सुधाकर इंगोले ,2) त्र्यंबक सुधाकर इंगोले, या सर्वानी स्पेसिफीक रिलीफ अॅ क्टचे कलम 22 प्रमाणे सरस- निरस मानाने खालील वादग्रस्त क्षेत्राचे वाटप करुन स्वतंत्र ताबा घेण्यासाठी मे. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर शिरूर का.कोर्टाकडे दावा दाखल केला होता.
मौजे तिंतरवणी येथील वादग्रस्त क्षेत्र :
1) ग.नं 605 मधील 0.7000 हे.आर चौ. मी. पो. ख. 0.0000 हे.आर चौ.मी.
सदर क्षेत्र आजिनाथ सुधाकर इंगोले, कावेरीबाई सुधाकर इंगोले , त्र्यंबक सुधाकर इंगोले यांच्या नावे होते.
वरील वादग्रस्त क्षेत्राचे खालील प्रमाणे तडजोडपत्र झालेले आहे.
वादी-, आजिनाथ सुधाकर इंगोले वाटपास आलेले क्षेत्र ग.नं 605 मधिल 0.3500 हे.आर चौ. मी. पो.ख. 0.0000 हे.आर चौ.मी.
प्र.वादी-2 त्र्यंबक सुधाकर इंगोले यांचे वाटपास आलेले क्षेत्र ग.नं 605 मधिल 0.3500 हे.आर चौ. मी. पो. ख. 0.0000 हे.आर चौ.मी.
प्र.वादी-1, कावेरी सुधाकर इंगोले यांचे वाटपास मौजे वरंगळवाडी गावाचे क्षेत्र आलेले आहे.
सदर कोर्ट डिक्रीची मा.दुय्यम निबंधक श्रेणी-1 शिरूर का.जि.बीड या कार्यालयात पुरवणी पुस्तक क्र.1 भाग 7 खंड क्रमांक 7 चे पान क्र. 106 ते 110 अनुक्रमांकावर 217 नंबरी अनव्ये दि. 21/10/2026 ला नोंदला आहे तसेच र .रु 600 /- रुपये मात्र शुल्काचा चलन क्र.MH012369863202627U अनव्ये भरणा केला आहे.
तरी पुढील योग्य निर्णयासत्व नोंद सेवेत सविनय सादर केली असे.