सातबारा Watch

← तिंतरवणी

Ferfar #2982 · तिंतरवणी

शिरुर, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
638
Talathi
आंधळे दादासाहेब सुखदेव
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : यश मल्टीपल निधी लि.तिंतरवणी लिहून घेणार : गोधाबाई रामभाऊ खेडकर यांनी सर्व्हे क्रमांक : 638 तपशिल : प्रमाणे गोधाबाई रामभाऊ खेडकर यानी शाखाव्यवस्थापक यश मल्टीपल निधी लि.तिंतरवणी ता.शिरुर कासार यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.- 2649 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक:-24/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.