Ferfar #1062 · नारायणवाडी
शिरुर, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-24
- Objection until
- 2026-09-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 632
- Talathi
- क्रिष्णा रामचंद्र कायते
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 24/08/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24/08/2026
लिहुन घेणार : श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को. क्रे.सो.लि. , अहमदनगर
लिहुन देणार : परमेश्वर बापु गावडे रा. नारायणवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 632 यांनी दुय्यम निबंधक शिरुर कासार यांचेकडील दस्त क्रमांक 510 दिनांक 24/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 161859404/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.61 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 510/2026 दिनांक 24/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161859404/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.