सातबारा Watch

← नारायणवाडी

Ferfar #1068 · नारायणवाडी

शिरुर, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
513, 516
Talathi
क्रिष्णा रामचंद्र कायते
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहुन देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया लिहुन घेणार : देवराव भगवान जरे यांनी सर्व्हे क्रमांक 513, 516 वर फेरफार क्रमांक 404 ने घेतलेला बोजा स्टेट बँक आफ हैद्राबाद मादळमोही 45000 देवराव भगवान पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.