सातबारा Watch

← नारायणवाडी

Ferfar #1070 · नारायणवाडी

शिरुर, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
487
Talathi
क्रिष्णा रामचंद्र कायते
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मादळमोही लिहून घेणार : कैलास धर्मा गोंजारे यांनी सर्व्हे क्रमांक : 487 तपशिल : टेस्ट बँक ऑफ हैदराबाद शाखा मदळ मोहि चा बोजा रु 26000/-कैलास गोंजारे कडे - 404 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.