सातबारा Watch

← उकीर्डा (चकला )

Ferfar #1573 · उकीर्डा (चकला )

शिरुर, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
279
Talathi
ऋषिकेश राजेश पटोकार
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : से.स.सो .लि .सावरगाव लिहून घेणार : विठ्ठल सुभाणराव गिर्‍हे यांनी सर्व्हे क्रमांक : 279 तपशिल : रु 22000/- 494 विठठल सुभा कडे कर्ज - 494 से.स.सो .लि .सावरगावचे कर्ज - 494 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.