Ferfar #1574 · उकीर्डा (चकला )
शिरुर, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 279
- Talathi
- ऋषिकेश राजेश पटोकार
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मौजे उकिरडा चकला येथील अर्जदार नामे सुरेश आबासाहेब पानसंबळ यांनी अर्ज दिले वरून
मौजे उकिरडा चकला, ता. शिरूर कासार जि. बीड येथील गट क्रमांक 279 मध्ये, खरेदी दस्त क्रमांक 1402/2019 याद्वारे फेरफार क्रमांक 1238 अन्वये विठ्ठल सुभानराव गिऱ्हे व अर्जुन सुभानराव गिऱ्हे यांचेकडून एकूण 0.80 आर क्षेत्र सुरेश आबासाहेब पानसंबळ व रविंद्र आबासाहेब पानसंबळ यांनी खरेदी केले. सदर खरेदी दस्तामध्ये
1) मुक्ताबाई सुभानराव गिऱ्हे वय 80 वर्षे रा. सदर व
2) सुलाबाई अर्जुन वारे वय 55 वर्ष रा. ताजनापुर ता. शेवगाव जि. अहमदनगर यांची संमती घेतलेली होती.
परंतु सदर खरेदी दस्त करतेवेळी इतर अधिकारात असलेली वारस नोंद पत्नी मुक्ताबाई मुलगी सुलाबाई (20)ही नोंद कमी करावयाची राहून गेली.
अर्जदार यांनी अर्ज दिले वरून व सदर खरेदी दस्त यांची पडताळणी करून इतर अधिकारातील पोकळीस्थ नोंद कमी करण्यात आली असे.