सातबारा Watch

← उकीर्डा (चकला )

Ferfar #1575 · उकीर्डा (चकला )

शिरुर, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
279
Talathi
ऋषिकेश राजेश पटोकार
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिरूर का लिहून घेणार : विठ्ठल सुभाणराव गिर्‍हे यांनी सर्व्हे क्रमांक :279 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिरूर का बोजा विठ्ठल कडे 86000 - 983 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिरूर का यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.