सातबारा Watch

← राळेसांगवी

Ferfar #671 · राळेसांगवी

शिरुर, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
227
Talathi
ऋषिकेश राजेश पटोकार
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी म.राळेसांगवी लिहून घेणार : दत्तात्रेय निवृत्ती खेडकर यांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी म.राळेसांगवी यांचा र.रु 74603/- चा थकीत कर्जाचा बोजा दत्तात्रय निवृत्ती खेडकर यांच्या नावे. - 618 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.