Ferfar #1902 · ब्रम्हनाथ येळंब
शिरुर, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 365
- Talathi
- निखिल वैजीनाथ मिसाळ
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर शिरुर कासार जी.बीड
आदेश क्रमांक : आर.सी.एस क्रमांक 538/2024
आदेश दिनांक : 29/05/2026
मे.दिवाणी न्यायाधीश साहेब (क. स्तर) शिरुर कासार जी.बीड यांचे न्यायालयात व आर.सी.एस नंबर 538/2024 अन्वये नि.क्र 11/ब मधील दिनांक 29/05/2026 रोजीच्या न्यायालयीन तडजोडपत्रानुसार,
वादी :-गणेश भाऊसाहेब मोरे , प्रतिवादी :- 1)तुळसाबाई रामजी मोरे,2)सुनील रामजी मोरे,3)ज्ञानेश्वर भाऊसाहेब मोरे,4)सुरेखा भारत भापकर,5)सिमिंता भाऊसाहेब मोरे,6)लताबाई बबन पवार,7)जनाबाई दरेभान पवार यांच्या मध्ये मौजे-ब्रम्हनाथ येळंब ता.शिरुर कासार जी.बीड येथील (मयत-रामजी गुजाबा मोरे) यांच्या नावे असलेल्या वादग्रस्त शेतजमिनीचे खालील प्रमाणे न्यायालयीन तडजोडपत्राद्वारे वाटप झाले त्याचा तपशील:-
1)वादी -:गणेश भाऊसाहेब मोरे यांना न्यायालयीन तडजोडपत्राद्वारे वाटुन देण्यात आलेले क्षेत्र खालीलप्रमाणे आहे.
1) गट नं.365 मधील (मयत-रामजी गुजाबा मोरे) यांच्या नावे असलेले वादग्रस्त लागवडीलायक क्षेत्र 1 हे 76 आर + पो.ख क्षेत्र 0 हे 04 आर यापैकी लागवडीलायक क्षेत्र 0 हे 44 आर + पो.ख क्षेत्र 0 हे 02 आर क्षेत्र वादी गणेश भाऊसाहेब मोरे यांना न्यायालयीन तडजोडपत्राद्वारे वाटुन देण्यात आलेले आहे.
2)प्रतिवादी क्रमांक 2 -:सुनील रामजी मोरे यांना न्यायालयीन तडजोडपत्राद्वारे वाटुन देण्यात आलेले क्षेत्र खालीलप्रमाणे आहे.
1) गट नं.365 मधील (मयत-रामजी गुजाबा मोरे) यांच्या नावे असलेले वादग्रस्त लागवडीलायक क्षेत्र 1 हे 76 आर + पो.ख क्षेत्र 0 हे 04 आर यापैकी लागवडीलायक क्षेत्र 0 हे 88 आर क्षेत्र प्रतिवादी क्रमांक 2 सुनील रामजी मोरे यांना न्यायालयीन तडजोडपत्राद्वारे वाटुन देण्यात आलेले आहे.
3)प्रतिवादी क्रमांक 3 -: ज्ञानेश्वर भाऊसाहेब मोरे यांना न्यायालयीन तडजोडपत्राद्वारे वाटुन देण्यात आलेले क्षेत्र खालीलप्रमाणे आहे.
1) गट नं.365 मधील (मयत-रामजी गुजाबा मोरे) यांच्या नावे असलेले वादग्रस्त लागवडीलायक क्षेत्र 1 हे 76 आर + पो.ख क्षेत्र 0 हे 04 आर यापैकी लागवडीलायक 0 हे 44 आर + पो.ख क्षेत्र 0 हे 02 आर क्षेत्र प्रतिवादी क्रमांक 3 ज्ञानेश्वर भाऊसाहेब मोरे यांना न्यायालयीन तडजोडपत्राद्वारे वाटुन देण्यात आलेले आहे.
प्रस्तुत प्रकरणातील प्रतिवादी क्रमांक 1 व प्रतिवादी क्रमांक 4 ते 7 यांनी त्यांचा वादग्रस्त मिळकतीतील असणारा कायदेशीर हिस्सा हा वादी व प्रतिवादी क्रमांक 2 व 3 यांचे हक्कात कायमस्वरुपी सोडुन दिलेला आहे.हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे.
मे. दिवाणी न्यायाधीश साहेब (क. स्तर) शिरुर कासार जी.बीड यांचे न्यायालयात आर.सी.एस नंबर 538/2024 दिनांक:- 29/05/2026 रोजीच्या न्यायालयीन आदेशावरुन वादी व प्रतिवादी यांच्या तडजोडपत्र दाखल केल्यावरुण नोंद घेण्यात आली. सबब उपरोक्त न्यायालयीन आदेशान्वये फेरफार नोंद दाखल करण्यात आली.
टीप :- मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 चे कलम 33 अटकावून व कलम 41 अन्वये मुद्रांक जिल्हाधिकारी बीड (दुय्यम निबंधक शिरुर कासार) यांचेकडील चलन क्र.(MH011637784202627E) दिनांक:- 08/10/2026 नुसार रु. 600/- एवढे मुद्रांक शुल्क वादी / प्रतिवादी यांनी शासनजमा केले आहे.