Ferfar #1904 · ब्रम्हनाथ येळंब
शिरुर, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर शिरुर कासार जी.बीड
आदेश क्रमांक : आर.सी.एस क्रमांक 114/2026
आदेश दिनांक : 22/04/2026
मे.दिवाणी न्यायाधीश साहेब (क. स्तर) शिरुर कासार जी.बीड यांचे न्यायालयात व आर.सी.एस नंबर 114/2026 अन्वये नि.क्र 15/अ मधील दिनांक 22/04/2026 रोजीच्या न्यायालयीन तडजोडपत्रानुसार,
वादी :-संजय बाबासाहेब ढाकणे , प्रतिवादी :- 1)बाबासाहेब मारोती उर्फ मारुतराव ढाकणे,2)राजेंद्र बाबासाहेब ढाकणे यांच्या मध्ये मौजे-ब्रम्हनाथ येळंब ता.शिरुर कासार जी.बीड येथील (प्रतिवादी क्रमांक 1 व मयत-कौशल्याबाई बाबासाहेब ढाकणे) यांच्या नावे असलेल्या वादग्रस्त शेतजमिनीचे खालील प्रमाणे न्यायालयीन तडजोडपत्राद्वारे वाटप झाले त्याचा तपशील:-
1)प्रतिवादी क्रमांक 2 -:राजेंद्र बाबासाहेब ढाकणे यांना न्यायालयीन तडजोडपत्राद्वारे वाटुन देण्यात आलेले क्षेत्र खालीलप्रमाणे आहे.
1) गट नं.347 मधील (प्रतिवादी क्रमांक 1 बाबासाहेब मारोती ढाकणे) यांच्या नावे असलेले वादग्रस्त लागवडीलायक क्षेत्र 0 हे 69 आर + पो.ख क्षेत्र 0 हे 04 आर हे संपूर्ण क्षेत्र प्रतिवादी क्रमांक 2 राजेंद्र बाबासाहेब ढाकणे यांना न्यायालयीन तडजोडपत्राद्वारे वाटुन देण्यात आलेले आहे.
2) गट नं.229 मधील (मयत-कौशल्याबाई बाबासाहेब ढाकणे) यांच्या नावे असलेले वादग्रस्त लागवडीलायक क्षेत्र 0 हे 05 आर हे संपूर्ण क्षेत्र प्रतिवादी क्रमांक 2 राजेंद्र बाबासाहेब ढाकणे यांना न्यायालयीन तडजोडपत्राद्वारे वाटुन देण्यात आलेले आहे.
3) गट नं.444 मधील (मयत-कौशल्याबाई बाबासाहेब ढाकणे) यांच्या नावे असलेले वादग्रस्त लागवडीलायक क्षेत्र 0 हे 20 आर हे संपूर्ण क्षेत्र प्रतिवादी क्रमांक 2 राजेंद्र बाबासाहेब ढाकणे यांना न्यायालयीन तडजोडपत्राद्वारे वाटुन देण्यात आलेले आहे.
मे. दिवाणी न्यायाधीश साहेब (क. स्तर) शिरुर कासार जी.बीड यांचे न्यायालयात आर.सी.एस नंबर 114/2026 दिनांक:- 22/04/2026 रोजीच्या न्यायालयीन आदेशावरुन वादी व प्रतिवादी यांच्या तडजोडपत्र दाखल केल्यावरुण नोंद घेण्यात आली. सबब उपरोक्त न्यायालयीन आदेशान्वये फेरफार नोंद दाखल करण्यात आली.
टीप :- मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 चे कलम 33 अटकावून व कलम 41 अन्वये मुद्रांक जिल्हाधिकारी बीड (सह जिल्हा निबंधक वर्ग 1 बीड) यांचेकडील चलन क्र.(MH012154955202627M) नुसार रक्कम रु 100 तसेच चलन क्र.(MH012155173202627M) नुसार रक्कम रु 100 दिनांक:- 10/10/2026 नुसार एकूण रक्कम रु. 200/- एवढे मुद्रांक शुल्क वादी / प्रतिवादी यांनी शासनजमा केले आहे.