सातबारा Watch

← बावी

Ferfar #1457 · बावी

शिरुर, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
94
Talathi
निखिल वैजीनाथ मिसाळ
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. बावी लिहून घेणार : अर्जुन दत्ताञय ढाकणे,भिमराव दत्तात्रय ढाकणे यांनी सर्व्हे क्रमांक : 94 तपशिल : से.स. सो .बावी चा बोजा अर्जुन व भीमराव पिता दत्तू ढाकने - 819 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गटसचिव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. बावी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.