सातबारा Watch

← शिरूर (कासार)

Ferfar #7671 · शिरूर (कासार)

शिरुर, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
220
Talathi
Krushna Dilip Ratnaparakhe
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : मा.शाखाव्यवस्थापक श्री छत्रपती राजर्षी शाहु अर्बन को.ऑप बॅक लि.बीड शाखा शिरुर कासार गहाणखत लिहुन देणार : तुषार भाऊसाहेब इंगोले ,नितीन भाऊसाहेब इंगोले रा. शिरूर (कासार) यांनी दुय्यम निबंधक शिरुर कासार यांचेकडील दस्त क्रमांक 1740-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 220 क्षेत्र 0.0107 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुषार भाऊसाहेब इंगोले ,नितीन भाऊसाहेब इंगोले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.