सातबारा Watch

← शिरूर (कासार)

Ferfar #7676 · शिरूर (कासार)

शिरुर, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
3, 37, 38
Talathi
Krushna Dilip Ratnaparakhe
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा शिरुर कासार गहाणखत लिहुन देणार : सुनिल वसंतराव गाडेकर रा. शिरूर (कासार) यांनी दुय्यम निबंधक शिरुर कासार यांचेकडील दस्त क्रमांक 1799-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2446000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3, 37, 38 क्षेत्र 0.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल वसंतराव गाडेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2446000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.