सातबारा Watch

← दहिवंडी

Ferfar #1505 · दहिवंडी

शिरुर, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-08
Objection until
Certified
—
Gat / Survey
12, 14, 19, 219, 227, 230, 24, 241, 245, 264, 265, 266, 267, 268, 269, 270, 276, 277, 28, 287, 313, 321, 322, 39, 41, 9
Talathi
Krushna Dilip Ratnaparakhe
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 नोंद हुकूमनामा :- अर्जदार सदाशिव गेना आघाव रा. दहीवंडी ता. शिरूर कासार जि. बीड यांनी अर्ज व मा. दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) शिरूर कासार यांचे न्यायालयातील आर. सी. एस. नं. ७५५/२०१९ ची नक्कल दाखल केलेवरून खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आली. वादी :- विष्णू तुकाराम आघाव रा. दहीवंडी ता. शिरूर कासार प्रतिवादी :- १. चंद्रभागा गेना आघाव रा. दहीवंडी ता. शिरूर कासार २. सदाशिव गेना आघाव रा. दहीवंडी ता. शिरूर कासार ३. नारायण ज्ञानोबा आघाव रा. दहीवंडी ता. शिरूर कासार ४. हरिभाऊ ज्ञानोबा आघाव रा. दहीवंडी ता. शिरूर कासार ५. लताबाई विष्णू आघाव रा. दहीवंडी ता. शिरूर कासार ६. रामदास विष्णू आघाव रा. दहीवंडी ता. शिरूर कासार ७. भगवान विष्णू आघाव रा. दहीवंडी ता. शिरूर कासार ८. आशा शिवनाथ दहिफळे रा. मोहटे ता. पाथर्डी ९. अपृगा हरिश्चंद्र बडे रा. दहीवंडी ता. शिरूर कासार १०. द्वारका भागवत खेडकर रा. भालगाव ता. पाथर्डी ११. सुदामती भरत मिसाळ रा. खोकरमोहा ता. शिरूर कासार १२. भिमा कुंडलिक बडे रा. येळी ता. पाथर्डी १३. गयाबाई बाबुराव खेडकर रा. दहीवंडी ता. शिरूर कासार १४. चतुरा मल्हारी कुटे रा. पिंपळगाव ता. पाथर्डी १५. सीताबाई सदाशिव आघाव रा. दहीवंडी ता. शिरूर कासार १६. अशोक सदाशिव आघाव रा. दहीवंडी ता. शिरूर कासार १७. संतोष सदाशिव आघाव रा. दहीवंडी ता. शिरूर कासार १८. अपृगाबाई नारायण आघाव रा. दहीवंडी ता. शिरूर कासार १९. किरण नारायण आघाव रा. दहीवंडी ता. शिरूर कासार २०. संदिप नारायण आघाव रा. दहीवंडी ता. शिरूर कासार २१. कमलबाई हरिभाऊ आघाव रा. दहीवंडी ता. शिरूर कासार २२. नितेश हरिभाऊ आघाव रा. दहीवंडी ता. शिरूर कासार वरील वादी व प्रतिवादी यांचे मध्ये मौजे दहीवंडी ता. शिरूर कासार जि. बीड येथील जमिनीचा पुढीलप्रमाणे हुकूमनामा झालेला आहे. मौजे दहीवंडी येथील जमीन गट नं. १२, १४, १९, २१९, २२७, २३०, २४, २४१, २४५, २६४, २६६, २६८, २६९, २७६, २७७, २८, २८७, ३१३, ३२१, ३२२, ३९, ९, ३४१, २६७, ४१, २६५ आणि २७० मधील चंद्रभागा गेना आघाव, कौशल्याबाई तुकाराम आघाव, ज्ञानोबा दगडू आघाव, तुकाराम दगडू आघाव, गेना दगडू आघाव आणि उपरोक्त वादी व प्रतिवादी यांचे नावावर असणारी जमीन वादी व प्रतिवादी यांना पुढीलप्रमाणे वाटप करून ताब्यात देण्यात आलेली आहे. 1) जमीन गट नं. १२ मधील ०.००३५ हे. आर. जमिनीपैकी चतुरा मल्हारी कुटे यांना ०.००१२ हे. आर. जमीन; नारायण ज्ञानोबा यांना ०.०००६ हे. आर. जमीन; हरिभाऊ ज्ञानोबा यांना ०.०००६ हे. आर. जमीन आणि विष्णू तुकाराम यांना ०.००११ हे. आर. जमीन वाटप करून देण्यात आली आहे. 2) जमीन गट नं. १४ मधील ०.०२०० हे. आर. जमिनीपैकी रामदास विष्णू यांना ०.०१०० हे. आर. जमीन; आणि भगवान विष्णू यांना ०.०१०० हे. आर. जमीन वाटप करून ताब्यात देण्यात आली आहे. 3) जमीन गट नं. १९ मधील ०.००४१ हे. आर. जमिनीपैकी सदाशिव गेना यांना ०.००१३ हे. आर. जमीन; नारायण ज्ञानोबा यांना ०.०००७ हे. आर. जमीन; हरिभाऊ ज्ञानोबा यांना ०.०००७ हे. आर. जमीन आणि विष्णू तुकाराम यांना ०.००१४ हे. आर. जमीन वाटप करून ताब्यात देण्यात आली आहे. 4) जमीन गट नं. २१९ मधील २.३१०० हे. आर. जमिनीपैकी सीताबाई सदाशिव यांना ०.७८०० हे. आर. जमीन; अपृगाबाई नारायण यांना ०.३२०० हे. आर. जमीन; नितेश हरिभाऊ यांना ०.४३०० हे. आर. जमीन; रामदास विष्णू यांना ०.४३०० हे. आर. जमीन आणि भगवान विष्णू यांना ०.४३०० हे. आर. जमीन वाटप करून ताब्यात देण्यात आली आहे. 5) जमीन गट नं. २२७ मधील ०.२५०० हे. आर. जमिनीपैकी किरण नारायण आघाव यांना ०.०६२५ हे. आर. जमीन; संदीप नारायण यांना ०.०६२५ हे. आर. जमीन; हरिभाऊ ज्ञानोबा यांना ०.१२५० हे. आर. जमीन वाटप करून ताब्यात देण्यात आली आहे. 6) जमीन गट नं. २३० मधील ०.२८०० हे. आर. जमिनीपैकी सदाशिव गेना आघाव यांना ०.०९३३ हे. आर. जमीन; नारायण ज्ञानोबा यांना ०.०४६७ हे. आर. जमीन; हरिभाऊ ज्ञानोबा यांना ०.०४६७ हे. आर. जमीन आणि विष्णू तुकाराम यांना ०.०९३३ हे. आर. जमीन वाटप करून ताब्यात देण्यात आली आहे. 7) जमीन गट नं. २४ मधील ०.१४०० हे. आर. जमिनीपैकी सदाशिव गेना आघाव यांना ०.०४६७ हे. आर. जमीन; नारायण ज्ञानोबा यांना ०.०१०० हे. आर. जमीन, आणि कमलबाई हरिभाऊ यांना ०.०८३३ हे. आर. जमीन वाटप करून ताब्यात देण्यात आली आहे. ८) जमीन गट नं. २४१ मधील ०.००४४ हे. आर. जमिनीपैकी सदाशिव गेना आघाव यांना ०.००२२ हे. आर. जमीन; आणि हरिभाऊ ज्ञानोबा यांना ०.००२२ हे. आर. जमीन वाटप करून ताब्यात देण्यात आली आहे. ९) जमीन गट नं. २४५ मधील ०.१४०० हे. आर. जमिनीपैकी सदाशिव गेना आघाव यांना ०.१४०० हे. आर. जमीन वाटप करून ताब्यात देण्यात आली आहे. १०) जमीन गट नं. २६४ मधील १.९८०० हे. आर. जमिनीपैकी सदाशिव गेना आघाव यांना ०.६६०० हे. आर. जमीन; आपृगाबाई नारायण यांना ०.३३०० हे. आर. जमीन; हरिभाऊ ज्ञानोबा यांना ०.३३०० हे. आर. जमीन; रामदास विष्णू यांना ०.३३०० हे. आर. जमीन आणि भगवान विष्णू यांना ०.३३०० हे. आर. जमीन वाटप करून ताब्यात देण्यात आली आहे. ११) जमीन गट नं. २६६ मधील ०.५६०० हे. आर. जमिनीपैकी अशोक सदाशिव आघाव यांना ०.२८०० हे. आर. जमीन आणि संतोष सदाशिव यांना ०.२८०० हे. आर. जमीन वाटप करून ताब्यात देण्यात आली आहे. १२) जमीन गट नं. २६८ मधील ०.०३०० हे. आर. जमिनीपैकी सदाशिव गेना आघाव यांना ०.०१०० हे. आर. जमीन; नारायण ज्ञानोबा यांना ०.००५० हे. आर. जमीन; हरिभाऊ ज्ञानोबा यांना ०.००५० हे. आर. जमीन आणि विष्णू तुकाराम यांना ०.०१०० हे. आर. जमीन वाटप करून ताब्यात देण्यात आली आहे. १३) जमीन गट नं. २६९ मधील ०.६८०० हे. आर. जमिनीपैकी अशोक सदाशिव आघाव यांना ०.३४०० हे. आर. जमीन आणि संतोष सदाशिव यांना ०.३४०० हे. आर. जमीन वाटप करून ताब्यात देण्यात आली आहे. १४) जमीन गट नं. २७६ मधील ०.७७०० हे. आर. जमिनीपैकी अशोक सदाशिव आघाव यांना ०.३८५० हे. आर. जमीन आणि संतोष सदाशिव यांना ०.३८५० हे. आर. जमीन वाटप करून ताब्यात देण्यात आली आहे. १५) जमीन गट नं. २७७ मधील ०.१८५० हे. आर. जमिनीपैकी सदाशिव गेना आघाव यांना ०.०६०० हे. आर. जमीन; नारायण ज्ञानोबा यांना ०.०३२५ हे. आर. जमीन; हरिभाऊ ज्ञानोबा यांना ०.०३२५ हे. आर. जमीन आणि विष्णू तुकाराम यांना ०.०६०० हे. आर. जमीन वाटप करून ताब्यात देण्यात आली आहे. १६) जमीन गट नं. २८ मधील ०.१५०० हे. आर. जमिनीपैकी सदाशिव गेना आघाव यांना ०.०५०० हे. आर. जमीन; नारायण ज्ञानोबा यांना ०.०४०० हे. आर. जमीन; हरिभाऊ ज्ञानोबा यांना ०.०१०० हे. आर. जमीन; रामदास विष्णू यांना ०.०२५० हे. आर. जमीन आणि भगवान विष्णू यांना ०२५० हे. आर. जमीन वाटप करून ताब्यात देण्यात आली आहे. १७) जमीन गट नं. २८७ मधील १.४५०० हे. आर. जमिनीपैकी सदाशिव गेना आघाव यांना ०.२१०० हे. आर. जमीन; किरण नारायण यांना ०.२३७५ हे. आर. जमीन; संदीप नारायण यांना ०.२३७५ हे. आर. जमीन; हरिभाऊ ज्ञानोबा यांना ०.४७५० हे. आर. जमीन आणि विष्णू तुकाराम यांना ०.२९०० हे. आर. जमीन वाटप करून ताब्यात देण्यात आली आहे. १८) जमीन गट नं. ३१३ मधील ०.६८०० हे. आर. जमिनीपैकी सदाशिव गेना आघाव यांना ०.२३०० हे. आर. जमीन; नारायण ज्ञानोबा यांना ०.११०० हे. आर. जमीन; हरिभाऊ ज्ञानोबा यांना ०.११०० हे. आर. जमीन आणि लताबाई विष्णू यांना ०.२३०० हे. आर. जमीन वाटप करून ताब्यात देण्यात आली आहे. १९) जमीन गट नं. ३२१ मधील ०.७५०० हे. आर. जमिनीपैकी विष्णू तुकाराम आघाव यांना ०.७५०० हे. आर. जमीन वाटप करून ताब्यात देण्यात आली आहे. २०) जमीन गट नं. ३२२ मधील ०.०१७४ हे. आर. जमिनीपैकी सदाशिव गेना आघाव यांना ०.००५८ हे. आर. जमीन; नारायण ज्ञानोबा यांना ०.००२९ हे. आर. जमीन; हरिभाऊ ज्ञानोबा यांना ०.००२९ हे. आर. जमीन आणि विष्णू तुकाराम यांना ०.००५८ हे. आर. जमीन वाटप करून ताब्यात देण्यात आली आहे. २१) जमीन गट नं. ३९ मधील ०.०६०० हे. आर. जमिनीपैकी सदाशिव गेना आघाव यांना ०.०२०० हे. आर. जमीन; नारायण ज्ञानोबा यांना ०.०२०० हे. आर. जमीन; रामदास विष्णू यांना ०.०१०० हे. आर. जमीन आणि भगवान विष्णू यांना ०.०१०० हे. आर. जमीन वाटप करून ताब्यात देण्यात आली आहे. २२) जमीन गट नं. ९ मधील ०.०४०० हे. आर. जमिनीपैकी सदाशिव गेना आघाव यांना ०.०२०० हे. आर. जमीन; आणि हरिभाऊ ज्ञानोबा यांना ०.०२०० हे. आर. जमीन वाटप करून ताब्यात देण्यात आली आहे. २३) जमीन गट नं. २६७ मधील २.७७०० हे. आर. जमिनीपैकी अशोक सदाशिव आघाव यांना ०.३१०० हे. आर. जमीन; संतोष सदाशिव यांना ०.३१०० हे. आर. जमीन; किरण नारायण यांना ०.४६७५ हे. आर. जमीन; संदीप नारायण यांना ०.४६७५ हे. आर. जमीन; हरिभाऊ ज्ञानोबा यांना ०.९३५० हे. आर. जमीन आणि रामदास विष्णू यांना ०.१४०० हे. आर. जमीन आणि भगवान विष्णू यांना ०.१४०० हे. आर. जमीन वाटप करून ताब्यात देण्यात आली आहे. २४) जमीन गट नं. २६५ मधील ०.८८०० हे. आर. जमिनीपैकी रामदास विष्णू यांना ०.४४०० हे. आर. जमीन; आणि भगवान विष्णू यांना ०.४४०० हे. आर. जमीन वाटप करून ताब्यात देण्यात आली आहे. २५) जमीन गट नं. २६५ मधील ०.७००० हे. आर. जमिनीपैकी रामदास विष्णू यांना ०.३५०० हे. आर. जमीन; आणि भगवान विष्णू यांना ०.३५०० हे. आर. जमीन वाटप करून ताब्यात देण्यात आली आहे. २६) जमीन गट नं. ४१ मधील ०.००२० हे. आर. जमिनीपैकी सदाशिव गेना यांना ०.०००७ हे. आर. जमीन; नारायण ज्ञानोबा यांना ०.०००७ हे. आर. जमीन आणि हरिभाऊ ज्ञानोबा यांना ०.०००६ हे. आर. जमीन वाटप करून ताब्यात देण्यात आली आहे. तसेच प्रतिवादी क्रमांक १, ८, १०, ११, १२, १३ व १४ यांनी त्यांचा येणारा वादग्रस्त मिळकतीमधील कायदेशीर हिस्सा हा वादी व प्रतिवादी यांचे हक्कात कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे. करिता अर्जदार यांचा अर्ज, मा. दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) शिरूर कासार यांचे न्यायालयातील आर. सी. एस. नं. ७५५/२०१९ चे निकाल आणि शपथपत्र आधारे नोंद घेण्यात आली असे. ती निर्णयास्तव सविनय सादर.