सातबारा Watch

← मांगेवाडी

Ferfar #643 · मांगेवाडी

शिरुर, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
480, 496, 680
Talathi
सय्यद मोहम्मद खिजर उस्ताद
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : HDFC BANK LIMITED Br SHIRUR KASAR गहाणखत लिहुन देणार : ज्ञानोबा गुंडीबा देवकते ,शहादेव ज्ञानोबा देवकते ,सकुबाई ज्ञानदेव देवकते रा. मांगेवाडी यांनी दुय्यम निबंधक शिरुर कासार यांचेकडील दस्त क्रमांक 1670-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 825000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 480, 496, 680 क्षेत्र 1.2550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानोबा गुंडीबा देवकते ,शहादेव ज्ञानोबा देवकते ,सकुबाई ज्ञानदेव देवकते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 825000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.